येवला - पैठणी चं माहेरघर

माहेरघर म्हटलं की अगदी मोहरुन जायला होतं..
ख़ासतर तिच्यासाठी जी सर्वांची लाडकी असते आणी सर्वांना हवीहवीशी वाटते
तशीच काहीशी तुम्हाआम्हास खुलवणारी मोहकतेने भुरळ पाडणारी आपल्या सर्वांचीच लाडकी………तनिष्क पैठणी

माहेरघरी स्वागत असो…..
तनिष्क पैठणी